7/12 dely

आमच्या गावातील तलाठी आठवडयातून कोणताही फक्त १ दिवस हजर राहतो. तसेच आल्यानंतर वेळेच्या आधी निघून जातो . आमचे शिवार – धामणगाव बढे भाग – २ ता.मोताळा जि.बुलढाणा. तलाठी – आर. यु. भारसाकळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *