Airtel Prepaid Mobile SIM नेटवर्क मिळत नसलेबाबत

60 दिवसापासून मला airtel कंपनीचे नेटवर्क मिळत नाही, incoming calls येत नाहीत, तसेच outgoing call पण जात नाही, त्यासंबंधी मी 4 वेळा airtel कम्पनीशी सम्पर्क साधला, परंतु आज पर्यंत कोणताही व्यवस्तीत reply मिळालेला नाही, Airtel कंपनी यावर कोणतेही solution काढत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *