Star pravah channel रंग माझा वेगळा सेरिअल संदर्भात

रंग माझा वेगळा या सिरीयल मध्ये , काळ्या रांगा विषयी समाजा मध्ये गैरसमज निर्माण झाला आहे , या सिरीयल वर सामाजिक उल्लंघन केल्याने कारवाई केली जावी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *